Times Now Marathi
Times Now Marathi
  • Видео 24 307
  • Просмотров 95 985 037
Raj Thackeray Maratha Andolak News: राज ठाकरेंच्या भेटीनंतर अस्वस्थ मराठा आंदोलक शांत झाले?
महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, या राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. धाराशिवमध्ये ज्या ठिकाणी राज ठाकरेंचा मुक्काम होता. त्या हॉटेलवर मराठा आंदोलकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. यानंतर राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र राज ठाकरेंना भेटून मराठा आंदोलकांनी काय साध्य केलं याचा आढावा या रिपोर्टमधून घेऊयात...#rajthackeray #dharashiv #marathareservation #marathaandolan #timesnowmarathi
महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtr...
Просмотров: 416

Видео

Raj Thackeray on Maratha Reservation : मराठा आंदोलक आणि राज ठाकरेंच्या भेटीत काय चर्चा झाली?
Просмотров 2,4 тыс.17 часов назад
Raj Thackeray on Maratha Reservation : मराठा आंदोलक आणि राज ठाकरेंच्या भेटीत काय चर्चा झाली?
Bangladesh Protests News: Sheikh Hasina यांना सत्ता सोडायला लावणाऱ्या आंदोलनाचं मूळ नेमकं काय?
Просмотров 34218 часов назад
Bangladesh Protests News: Sheikh Hasina यांना सत्ता सोडायला लावणाऱ्या आंदोलनाचं मूळ नेमकं काय?
Sharad Pawar Meet CM Eknath Shinde : शरद पवार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीने धाकधूक वाढली
Просмотров 41019 часов назад
Sharad Pawar Meet CM Eknath Shinde : शरद पवार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीने धाकधूक वाढली
Raj Thackeray Vs Maratha Aandolak : धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्याविरोधात मराठा आंदोलक आक्रमक
Просмотров 85919 часов назад
Raj Thackeray Vs Maratha Aandolak : धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्याविरोधात मराठा आंदोलक आक्रमक
Arvind Khope Death News: हॉस्टेलमध्ये काय घडलं? अरविंद खोपे यांच्या आईची EXCLUSIVE प्रतिक्रिया
Просмотров 39 тыс.20 часов назад
Arvind Khope Death News: हॉस्टेलमध्ये काय घडलं? अरविंद खोपे यांच्या आईची EXCLUSIVE प्रतिक्रिया
Arvind Khope News: 13 वर्षांच्या अरविंदच्या मृत्यूनं कुटुंब हादरलं! वडिलांचा आरोप नेमका कुणावर?
Просмотров 50 тыс.21 час назад
Arvind Khope News: 13 वर्षांच्या अरविंदच्या मृत्यूनं कुटुंब हादरलं! वडिलांचा आरोप नेमका कुणावर?
Waynad Major Sita Shelke: मेजर सीता शेळके यांचं का होतंय कौतुक? | Marathi News
Просмотров 38522 часа назад
Waynad Major Sita Shelke: मेजर सीता शेळके यांचं का होतंय कौतुक? | Marathi News
Solapur Raj Thackeray Full Speech: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंचं मोठं विधान | Marathi News
Просмотров 1,1 тыс.2 часа назад
Solapur Raj Thackeray Full Speech: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंचं मोठं विधान | Marathi News
Sanjay Raut on Pawar-CM Meet News: शरद पवार-मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर संजय राऊत काय म्हणाले?
Просмотров 7762 часа назад
Sanjay Raut on Pawar-CM Meet News: शरद पवार-मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर संजय राऊत काय म्हणाले?
Ashok Chavan News Today: मराठा समाजात फुट पाडू नका,अशोक चव्हाणांचा कुणावर टीका | Maratha Reservation
Просмотров 1,6 тыс.2 часа назад
Ashok Chavan News Today: मराठा समाजात फुट पाडू नका,अशोक चव्हाणांचा कुणावर टीका | Maratha Reservation
Sayaji Shinde Latur News Today : 'चला सावली पेरूया' मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी सयाजी शिंदे थिरकले
Просмотров 6262 часа назад
Sayaji Shinde Latur News Today : 'चला सावली पेरूया' मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी सयाजी शिंदे थिरकले
Dhule BJP Adhiveshan Rada News: धुळ्यात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; नेमकं काय घडलं?
Просмотров 1 тыс.2 часа назад
Dhule BJP Adhiveshan Rada News: धुळ्यात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; नेमकं काय घडलं?
Ajit Pawar Full Speech : 'एकच वादा अजितदादा' कार्यकर्त्यांनी घोषणा देताच दादांची मिश्किल टोलेबाजी
Просмотров 6162 часа назад
Ajit Pawar Full Speech : 'एकच वादा अजितदादा' कार्यकर्त्यांनी घोषणा देताच दादांची मिश्किल टोलेबाजी
Sushma Andhare On Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवरुन सुषमा अंधारेंची सरकारवर जहरी टीका
Просмотров 1 тыс.2 часа назад
Sushma Andhare On Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवरुन सुषमा अंधारेंची सरकारवर जहरी टीका
Beed Avinash Sable: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडच्या अविनाश साबळेचा सहभाग | Tokyo Olympics 2024
Просмотров 4,3 тыс.2 часа назад
Beed Avinash Sable: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडच्या अविनाश साबळेचा सहभाग | Tokyo Olympics 2024
Uran Yashashri Shinde Murder Case: यशश्री शिंदेच्या हत्येमागची इनसाईड स्टोरी Navi Mumbai Murder Case
Просмотров 39 тыс.2 часа назад
Uran Yashashri Shinde Murder Case: यशश्री शिंदेच्या हत्येमागची इनसाईड स्टोरी Navi Mumbai Murder Case
Arvind Khope Death News: Latur मध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू | Marathi News
Просмотров 46 тыс.2 часа назад
Arvind Khope Death News: Latur मध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू | Marathi News
Manoj Jarange Patil on Narayan Rane: मला बळजबरीने धमकी देता का? जरांगेंचा नारायण राणेंना इशारा
Просмотров 3,2 тыс.4 часа назад
Manoj Jarange Patil on Narayan Rane: मला बळजबरीने धमकी देता का? जरांगेंचा नारायण राणेंना इशारा
Jalna Accident News: नाशिककडे निघालेल्या बसचा जालन्यात भीषण अपघात| Marathi News
Просмотров 6974 часа назад
Jalna Accident News: नाशिककडे निघालेल्या बसचा जालन्यात भीषण अपघात| Marathi News
Sushma Andhare Full Speech: सुषमा अंधारेंची फडणवीसांवर तुफान फटकेबाजी | Marathi News
Просмотров 7044 часа назад
Sushma Andhare Full Speech: सुषमा अंधारेंची फडणवीसांवर तुफान फटकेबाजी | Marathi News
Manoj Jarange Patil News Today: मराठा समाजावर दाखल गुन्ह्याबाबत जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप
Просмотров 2794 часа назад
Manoj Jarange Patil News Today: मराठा समाजावर दाखल गुन्ह्याबाबत जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, निवडणूकीबाबत काय म्हणाले फडणवीस?| Marathi News
Просмотров 1,8 тыс.4 часа назад
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, निवडणूकीबाबत काय म्हणाले फडणवीस?| Marathi News
Uddhav Thackeray Full Speech: कलिंगड, ढेकूण आणि बरंच काही, ठाकरेंची तुफान फटकेबाजी | Marathi News
Просмотров 6764 часа назад
Uddhav Thackeray Full Speech: कलिंगड, ढेकूण आणि बरंच काही, ठाकरेंची तुफान फटकेबाजी | Marathi News
Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर राजेंद्र राऊत यांची प्रतिक्रिया
Просмотров 7494 часа назад
Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर राजेंद्र राऊत यांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis Sachin Waze : वाझेंच्या देशमुखांवरील आरोपांवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Просмотров 5784 часа назад
Devendra Fadnavis Sachin Waze : वाझेंच्या देशमुखांवरील आरोपांवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule News Today: Sachin Waze यांच्याकडून आरोप प्लानिंग करून केला गेला - सुप्रिया सुळे
Просмотров 2914 часа назад
Supriya Sule News Today: Sachin Waze यांच्याकडून आरोप प्लानिंग करून केला गेला - सुप्रिया सुळे
Dharashiv News Today: Blouse वेळेवर न शिवल्यानं टेलरला दणका! आता मोफत शिऊन देण्याचे आदेश
Просмотров 2244 часа назад
Dharashiv News Today: Blouse वेळेवर न शिवल्यानं टेलरला दणका! आता मोफत शिऊन देण्याचे आदेश
Raj Thackeray Meets Eknath Shinde : ठाकरे-मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेटीवर, देशपांडेंची प्रतिक्रिया
Просмотров 4,7 тыс.4 часа назад
Raj Thackeray Meets Eknath Shinde : ठाकरे-मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेटीवर, देशपांडेंची प्रतिक्रिया
Turkey shooter Olympics: तुफान Viral झालेल्या Yusuf Dikec यांच्या फोटोमागची भन्नाट गोष्ट
Просмотров 4914 часа назад
Turkey shooter Olympics: तुफान Viral झालेल्या Yusuf Dikec यांच्या फोटोमागची भन्नाट गोष्ट

Комментарии

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 3 минуты назад

    काय नाही हो सत्येचा माज😂

  • @devidassangle4771
    @devidassangle4771 3 минуты назад

    Majhe pn donhi mul hostel la aahe😢pn javal aahe 1 km anyaravr 1 divsaaad jato aanhi bhetila pratek room la camere aahet aani baher ,gacchi ar saglikade camere aani sahi shivay bhet nahi

  • @ruleshmeshramk2119
    @ruleshmeshramk2119 10 минут назад

    great

  • @sagarkurle3902
    @sagarkurle3902 10 минут назад

    लातूर कर गप्प बसू नका

  • @gopinathchoudhary7529
    @gopinathchoudhary7529 10 минут назад

    भेट यांच्या स्वार्था साठी असत आणि बाहेर आल्यावर सांगते कि मराठा आरक्षण वर बोललो 😡😡😡

  • @sagarkurle3902
    @sagarkurle3902 11 минут назад

    शाळेला आग लावून टाका

  • @worldofovi3208
    @worldofovi3208 18 минут назад

    Kiti surekh aahe khupch vait zale

  • @sanvinilampenraigad9770
    @sanvinilampenraigad9770 20 минут назад

    7 warsha lawtat nyay dyayla.

  • @vvpawar9483
    @vvpawar9483 20 минут назад

    गुन्हेगारांना साठ / सत्तर वर्षे कारावास झाला पाहिजे. खोपे परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे

  • @sanvinilampenraigad9770
    @sanvinilampenraigad9770 20 минут назад

    Garibacha na police na nyay wyawstha. Apale kayde kadak asate na tr desh nakkich ajun pudhe gela asata.

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 27 минут назад

    हे खूप भयंकर आहे. यामध्ये कोण आहे हे कळले पाहिजे यात राजकारण असेल तर मिडियाने या कुटुंबाला मदत केली पाहिजे.

  • @prakashkshirsagar6743
    @prakashkshirsagar6743 29 минут назад

    गुन्हेगारांना फाशीच झाली पाहिजे😢😢

  • @vaishalikapale8749
    @vaishalikapale8749 31 минуту назад

    काय गरज आहे बाहेरगावी पाठवाची एवढ्या लहानवयात

  • @chavanyogesh74
    @chavanyogesh74 33 минуты назад

    😅😅😅😅😂😂😂😂 सॉरी, सॉरी, सॉरी

  • @md.taheroddinmd.m.870
    @md.taheroddinmd.m.870 34 минуты назад

    Aaroina kathor siksha ' fansaware latkwa. Krur htya aahe ..gracha Chicago mitwoon takla . FastTrack section mdhe case chlwoon aaropina sarsakt siksha zalii pahije .

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 36 минут назад

    गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे... आणि त्या संस्थेवर बुलडोझर फिरवून कडक कारवाई केली पाहिजे...😡😡😡

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 36 минут назад

    घटना ऐकून शाळेतच. काहीतरी घडलं असावे का

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb 39 минут назад

    Andharach andhar ya maulichya jeevnat. 😢😢

  • @MEGHACHAWALE
    @MEGHACHAWALE 41 минуту назад

    kharach fashi dya.............. khup chalalya ase.

  • @suryakantubale2943
    @suryakantubale2943 42 минуты назад

    मारलं त्याला हरामखोरांनी

  • @rukminibhange8443
    @rukminibhange8443 45 минут назад

    पण का मारलं? कुणी मारलं? कसून चौकशी करा.

  • @swatighadi4233
    @swatighadi4233 47 минут назад

    aai la nyaay dya hostel band Kara Ani tyana fashi ci shiksha dya

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 48 минут назад

    अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @RajaniShiral-kk6ho
    @RajaniShiral-kk6ho 51 минуту назад

    झालेला प्रकार खूप दुःखदायक आहे. आता एवढेच देवाने न्याय द्यावा. गुन्हेगारास शिक्षा.

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 49 минут назад

      Dev he purviche purush hote. Ara varle ahet

  • @sunandajadhav1569
    @sunandajadhav1569 52 минуты назад

    Asha Lo karna fansi Ki Shiksha Dila Pa DJ 5:02

  • @user-ze2dp5kb8b
    @user-ze2dp5kb8b 54 минуты назад

    Asha lokana fashi zali pahije.. Aai la nyaay melvun dhava.. Sakol chavkashi vahvi.. Nyaydevtene dole ugdave.. 😢😢

  • @user-iy8yk2se9i
    @user-iy8yk2se9i 55 минут назад

    मावशी गरीबाला,,न्याय मिळालाच असता,,पण जो पर्यंत वशिला बाजी बंद होत नाही,,,तो थोडा उशीर ,,,विजय नेहमी सत्याचा होतो,,,अंतिम सत्य आहे ,,तुमच्या मुलाच्या जाण्याने खूप दुःख वाटले😢😢😢😢😢

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 58 минут назад

    Kashla porala hosteyl la takla seats sambhalt yet Nahi tar janm ka dila😡

  • @vidhankamble8315
    @vidhankamble8315 Час назад

    शाळा कुणाची आहे त्याला सुद्धा कर्मचाऱ्यांबरोबर अद्दल घडली पाहिजे.

  • @jagannathmundhe7800
    @jagannathmundhe7800 Час назад

    Fashi dya

  • @tukaramtawar9390
    @tukaramtawar9390 Час назад

    मराठे जर त्या गावठी मिथुन च्या मागे लागुण काही फायदा होणार नाही कारण खरा मराठा आरक्षणाचा मारेकरी शरद पवार असतांनी त्यांच्या मागे लागायचं सोडून भलत्याच लोकांना टार्गेट करत आहेत

  • @rajeshgelaye8929
    @rajeshgelaye8929 Час назад

    Chopa yala

  • @Shital1986
    @Shital1986 Час назад

    Tyacha phone ala tevhach tumhi lagech jayla hav hot... Kiti tras jhala asel tyala.... Kiti ekat vatal asel tyala tevha..... Lafad karnarya pori melya ki morche kadta na mag ata kuthe gele te lok... Khar tar ithe hi lokani yana support kela pahije....

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 Час назад

    Fir kara.

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss Час назад

    सर कार् Zhopi गेले का तिन मुख्यमंत्री आहेत्

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Час назад

    आता बोलुन काय,,,,कोवळ्या वयात मुलांना बाहेर ठेवतातच का लोक,,हे कळत नाही,,,

  • @rupadeshmukh3341
    @rupadeshmukh3341 Час назад

    😢😢khup vait zale

  • @SohamKasale
    @SohamKasale Час назад

    कदाचित कोणत्या तरी शिक्षकाच्या मुलाचं आणि अर्विंद च भांडण झालं असेल ते लपवण्यासाठी हे सर्व केलं असेल आणि तो सांगेल म्हणून त्याला मारलं असेल

  • @rashmijames1655
    @rashmijames1655 Час назад

    Konte hostel hote ? Cbi cbi cbi cbi

  • @user-pp3vd5uv4i
    @user-pp3vd5uv4i Час назад

    त्यांना. फाशी. व्हायला. हवी

  • @seemapatole5792
    @seemapatole5792 Час назад

    कोणा वर विश्वास ठेवू नका आपल्या परीवारा ची काळजी आपणच घ्या

  • @rashmijames1655
    @rashmijames1655 Час назад

    Fashi fashi fakt fashi cbi la case gelich pahije

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss Час назад

    C b I चोकशी झाली पाहीजे

  • @kondibachavan5429
    @kondibachavan5429 Час назад

    Latur madhe gundgari chalty

  • @kondibachavan5429
    @kondibachavan5429 Час назад

    Latur khup nalayak city आहे

  • @mahadeokevale8108
    @mahadeokevale8108 Час назад

    Later. Very Very Sad.

  • @ganeshmehetre4982
    @ganeshmehetre4982 Час назад

    Crime branch la tapas dya

  • @sureshyadav-ml3uc
    @sureshyadav-ml3uc Час назад

    Jarangenchya pathimage maratha samajachi vedana aahe. Tumi tyana jangali, mogali, magas mhanatay pan vedana aani satya tumi swikarat nahi karan tumich rajakaran karat aahat.

  • @user-lr6nt4hi9x
    @user-lr6nt4hi9x Час назад

    Kiti niragas mul ahe...tyala nyay bhetlach pahije

  • @user-lr6nt4hi9x
    @user-lr6nt4hi9x Час назад

    Jyablne he kele ahe...tyala pn asech marle pahije....